FYBA IMP QUESTIONS FOR EXAM SEM II


  1. सामाजिक वर्तनाचे स्तर सांगा.
  2. स्व- सादरीकरण म्हणजे काय ?
  3. अनुसारिता म्हणजे काय ?
  4. सहकार्य वर्तन वाढविण्याचे उपाय सांगा.
  5. वर्तनाचा कोणताही एक दृष्टिकोन स्पष्ट करा.
  6. समुहात निर्णयाचे प्रकार सांगा ?
  7. आभिवृत्तीची व्याख्या व अभिवृत्ती निर्मितीचे कारणे स्पष्ट करा ?
  8. आक्रमकतेची व्याख्या व आक्रमकता कमी करण्याचे उपाय सांगा ?
  9. समुहाचे सदस्य होण्याचे फायदे सांगा ?
  10. आंतरव्यक्तिक आकर्षणाची कारणे (नियमाके) लिहा ?
  11. प्रेम म्हणजे काय? प्रकार स्पष्ट करा ?
  12. पुर्वग्रहाची व्याख्या सांगुन पुर्वग्रह कमी करण्याचे उपाय सांगा.
टिपा                                             
  1. संघर्ष
  2. स्व-नियमन
  3. प्रेम संबंध तुटणे
  4. स्व-संकल्पना