SYBA G-2 IMP QUESTIONS FOR 20 MARK आरोग्य मानसशास्त्र

 SYBA G-2 IMP QUESTIONS FOR HI MARK
 आरोग्य मानसशास्त्र 
खेडगाव कॉलेज



प्रश्न १. खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी २०० शब्दात लिहा (कोणतेही चार ): 

1.कृतक गुटिका परिणाम (Placebo Effect) स्पष्ट करा ?

2. लठ्ठपणा यावर टीप लिहा ?

3. एलीस चा तर्कसंगत विचार सिद्धांत स्पष्ट करा?

4. ताण म्हणजे काय? ताणाचे प्रकार स्पष्ट करा ?

5. आरोग्याचे मानसशास्त्राचे महत्व स्पष्ट करा?

6. ताणाला दिल्या जाणार्या कोणत्याही दोन प्रतिक्रिया स्पष्ट करा?