(Formerly University of Pune)
Course DSC-PSY- 1B : Introduction to Social Psychology
विषय कोड : 11222
सामाजिक मानसशास्त्राची ओळख
प्रकरण १ : ओळख
१.१ सामाजिक मानसशास्त्राची व्याख्या, थोडक्यात इतिहास (भारतीय संदर्भ)
१.२ सामाजिक मानसशास्त्र विषयाची व्याप्ती
१.३ सामाजिक वर्तनाचे स्तर
१.४ सामाजिक वर्तन समजावून घेताना दृष्टीकोन
१.५ उपयोजन - लोकसमुहाचे मानसिक आरोग्य
प्रकरण २ : व्यक्ती स्तरावरील प्रक्रिया
२.१ सामाजिक बोधन आणि सामाजिक संवेदन यातील फरक
२.२ स्व संकल्पना : स्वरूप, स्व-नियमन आणि स्व सादरीकरण
२.३ अभिवृत्ती : व्याख्या, घटक, अभिवृती चे घटक आणि निर्मिती
२.४ पूर्वग्रह : कारणे
२.५ उपयोजन : अभिवृत्ती निर्मिती आणि पूर्वग्रह निर्मुलन
प्रकरण ३ : आंतरव्यक्तिक प्रक्रिया
३.१ आंतरव्याक्तिक आकर्षण, प्रेम
३.२ समाज- अनुकूल वर्तन
3.3 नियंत्रण केंद्र, सहकार्य वर्तन वाढविणे
३.४ आक्रमकता : अर्थ, स्वरूप आणि आक्रमकतेची कारणे
३.५ उपयोजन : आक्रमकता प्रतिबंधन आणि कमी करणे
प्रकरण ४ : समूह गतिमानता
४.१ समूह : आपण समुहात केव्हा दाखल होतो आणि केव्हा सोडून देतो, समूह सदस्य होण्याचे
फायदे
४.२ सहकार्य आणि संघर्ष
४.३ अनुपालन : अनुपालन वर परिणाम करणारे घटक, आज्ञाधारकता आणि अधिकार
४.४ सामुहिक निर्णय घेणे
४.५ उपयोजन : संघभाव वाढवणे
Social Plugin