FYBA आभ्यासक्रम सेमिस्टर - 1 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ


Savitribai Phule Pune University

(Formerly University of Pune)

Course DSC-PSY- 1A:

विषय कोड : 11221

मानसशास्त्राची पायाभरणी 


प्रकरण  १ : मानसशास्त्र  ओळख 

१,१ मानसशास्त्र : विज्ञान, मानसशास्त्र  विषयाची उदिष्टे  

१.२ मानसशास्त्राचा थोडक्यात इतिहास आणि विचार प्रवाह (रचनावाद, कार्यवाद, गेस्त्टाल्ट, 

      मनोविश्लेषण वाद , वर्तनवाद )

१.३ भारतातील मानसशास्त्र  : भतूकाळ आणि वर्तमानकाळ 

१.४ मानसशास्त्रातील करीयरच्या संधी आणि क्षेत्रे  (चिकित्त्सा, औद्योगिक आणि संघटन, शैक्षणिक, 

      सामाजिक  वैकासिक, आरोग्य, गुन्हेगारी  व न्यायसहाय्यक, सैनिकी, क्रीडा, चेतामानसशास्त्र,

      पर्यावरण, सकारात्मक, अध्यात्मक, स्त्री आणि बाल मानसशास्त्र)

१.५ उपयोजन : मानसशास्त्रीय पध्दतीद्वारे वर्तन समजावून घेणे.


प्रकरण २ : बोधनिक प्रक्रिया 

२.१   वेदन, अवधान आणि संवेदन, संवेदनचे स्वरूप, संवेदन संघटनाची तत्वे

२.२. अध्ययन - अभिजात  आणि साधक अभिसंधान, बोधानिक आणि निरीक्षणात्मक अध्ययन

२.३   स्मृती - प्रक्रिया, माहिती संस्करण प्रारूपे 

२.४  विस्मरण - विस्मरणाचे सिद्धांत :

२.५  उपयोजन : स्मृती सुधारतंत्र


प्रकरण  ३ : प्रेरणा आणि भावना

३.१  प्रेरणा : व्याख्या, शरीर तापमान नियमन संकल्पना आणि मॅस्लो यांचे प्रेरणा विषयक अधिश्रेणी 

३.२ प्रेरणांचे प्रकार : शारीरिक, मानसिक आणि सामाजिक

२.३ प्रेरणा संघर्ष : व्यक्ती अंतर्गत आणि आंतरव्यक्तिक संघर्ष

३.४ भावना : व्याख्या, स्वरूप आणि महत्व, 

       मुलभूत भावना (आनंद, उत्साह, प्रेमळपणा, खिन्नता, राग, भीती आणि  प प्रेम)

३.५ उपयोजन : संघर्ष निराकरण कौशल्ये


प्रकरण ४ : व्यक्तिमत्व आणि बुद्धिमता 

४.१ व्यक्तिमत्व - व्याख्या, स्वरूप

४.२ व्यक्तिमत्व गुणविशेषाचा संघात : व्यक्तिमत्वाचे कॅटल, आलपोर्ट आणि पंच घटक सिद्धांत

४.३ फ्राइड यांचा व्यक्तिमत्व विषयक मनोविश्लेषणात्मक सिद्धांत आणि आतक्रिया विश्लेषण 

४.४ बुद्धिमत्ता व्याख्या, बुद्धिमता सिद्धांत (गार्डनर चा सिद्धांत,  कॅटलचा बुद्धिमता सिद्धांत).

४.५ उपयोजन चाचणी, भावनिक बुद्धिमता वाढविणे